Friday, 9 October 2015
Wednesday, 7 October 2015
Saturday, 3 October 2015
मनोगत (सत्यवान अनारसे )
माझे गुरु
मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या गुरुचे स्थान अतिशय महत्वाचे असते .
मी सुद्धा माझ्या गुरुंमुळेचआज या ठिकाणी आहे . मी इयत्ता १ली ते ४थी
ज्या गुरुजींच्या हाताखाली शिकलो ते माझे गुरु म्हणजे
श्री ह. भ. प. आनंदराव साळुंके गुरुजी . हे एक महान व्यक्तिमत्व होते .
त्यांची तत्वे व विचार खूप सुंदर होते . ते एक कीर्तनकार होते . कोणाचाही
एक रुपया न घेता ते कीर्तन करायचे . परगावी कीर्तनाला गेल्यावर
दुसऱ्या दिवशी ते सकाळी ७. ०० वाजता शाळेला वेळेवर हजर रहायचे .
विद्यार्थ्याबद्दलची त्यांची तळमळ ही विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्यास
कारणीभूत ठरली . त्यांचे अनेक विद्यार्थी आज मोठ्या पदावर किंवा यशस्वी
जीवन जगत आहेत .
त्यांच्या संस्कारामुळेच आम्ही घडलो . त्यावेळी त्यांनी दिलेली
दिशा व मार्गदर्शन हे मी मरेपर्यंत विसरूच शकत नाही . मी त्यांचे उपकार
कधीही विसरू शकत नाही . अशा या माझ्या गुरूंना कोटी कोटी
प्रणाम !!!!!!

Thursday, 24 September 2015
नमस्कार !
प्रिय मित्रांनो ,
आज संगणक युग आहे . या युगात संगणकाची माहिती व वापर याचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
शाळेमध्ये आपण संगणक शिकवतो . मुलांना संगणाकावर गाणीगोष्टी ऐकणे ,पाहणे , तसेच पुस्तके वाचणे आवडते . शिक्षकांना या सर्व माहित्या एका ठिकाणी मिळण्यासाठी हा ब्लॉग बनवला आहे . हा ब्लॉग माझ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ,पालकांसाठी व शिक्षकांसाठी समर्पित !!!!!!!

Subscribe to:
Posts (Atom)