शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेल्या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे .

Thursday, 24 September 2015

नमस्कार !
प्रिय  मित्रांनो ,
       आज संगणक  युग  आहे . या युगात  संगणकाची माहिती व वापर याचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
शाळेमध्ये आपण संगणक शिकवतो . मुलांना संगणाकावर गाणीगोष्टी ऐकणे ,पाहणे , तसेच पुस्तके वाचणे आवडते . शिक्षकांना या सर्व माहित्या एका ठिकाणी मिळण्यासाठी हा ब्लॉग  बनवला आहे . हा ब्लॉग माझ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ,पालकांसाठी व शिक्षकांसाठी समर्पित !!!!!!!